dapoli/aanjarle khadi

dapoli/aanjarle khadi

Tuesday, December 21, 2010

मैत्री

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.
=========================
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री...!!!!
=========================
कस असत शब्दांच ...
सांगायच असत काही बोल काही जातात,
भावना व्यक्त करतांच ते अपुरे पडतात,
अर्थाचा अनर्थ तेच घडवतात ,
अवेळी ओठावरच ते रेंगाळत राहतात.....
नको त्या वेळी शब्द असच खेळ खेळतात.........
असच असत शब्दांच!!!!

Monday, December 20, 2010

आमचा ग्रुप

आमचा हा ग्रुप १९८५ ला झाला ,आणि अजून  तो कायम आहे

Tuesday, December 14, 2010

nil

आपण सर्व कसे आहात